आम्ही आपल्या व्यवसायचे सोशल मीडिया बिजनेस पेजेस बनवितों.
फेसबुक किंवा इन्स्टाग्राम बिजनेस पेज कसे असते याची माहिती वीडियो मधे दिली आहे ⬇️
सोशल मीडिया बिजनेस पेजेस बद्दल थोड़ी माहिती
सोशल मीडिया बिझनेस पेजेस चे फायदे भरपूर बिझनेसेस जवळपास ऑनलाईन झालेले आहे. आपल्या व्यवसायाला सुद्धा ऑनलाईन जाणं किंवा आपल्या व्यवसायाचा ऑनलाइन प्रेझेंस् क्रिएट करणे हे काळाची गरज झालेले आहे कारण की सर्वच लोक सोशल मीडिया वापरतात आपण पण सोशल मीडिया वापरतो तसेच आपले कस्टमर देखील खूप वेळ सोशल मीडियावर म्हणजेच fecebook instagram & Google वर घालवतात आणि आपल्याकडे जे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट असते म्हणजेच आपले पर्सनल अकाउंट त्यावरती आपण आपल्या पर्सनल गोष्टी किंवा पर्सनल फोटोज आणि व्हिडिओज टाकत असतो पण जे बघणारे लोक आहे त्यातल्या काही लोकांना आपल्या फोटोची किंवा व्हिडिओशी काहीच घेणं नसतं आणि आपण काय करतो त्याच पर्सनल अकाउंट वर आपल्या बिझनेसच्या पोस्ट टाकत असतो मग जे लोक आपल्या प्रोफाईलला विजीट करता त्यांना नेमकं कळत नाही की प्रोफाइल कशाबद्दल आहे किंवा अकाउंट कशाबद्दल आहे
मोठे मोठे बिजनेस किंवा छोटे बिजनेस व्यवसाय सर्वच बिझनेससाठी फेसबुकने बिजनेस पेजेस हा ऑप्शन बिजनेस करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिला आहे म्हणजेच स्पेशली या बिजनेस पेजेस वर आपण फक्त आपले व्यवसाय बद्दलचे फोटो व्हिडिओ रिल्स किंवा इतर माहिती टाकू शकतो त्यामुळे काय होते आपण जी माहिती टाकली आहे आणि त्यात व्यवस्थित टायटल किंवा हॅशटॅग टाकले आहे तर जे लोक आपल्या प्रोफाईलला विजीट करतात त्यांना समजते की हे अकाउंट किंवा हे पेज खास एकाच गोष्टीसाठी बनविले आहे त्यामुळे जे पण लोक ती पोस्ट बघतात त्यांना त्याबद्दलची माहिती कळते आणि ते थोडा वेळ आपल्या पेजवर थांबतात आणि जर आपण रेगुलरली आपल्या बिजनेस पेजवर पोस्ट टाकत गेलो तर हळूहळू आपल्या बिजनेस पेजचे खूप फॉलोवर्स वाढत जातात आणि आता जे फॉलोवर्स वाढलेले आहे तेच आपल्यासाठी आपले कस्टमर असतात याच्याने फॉलोवर्स ने आपला जास्त वेळ आपल्या पेजवर घालवला त्यामुळे आपल्या पेजचा बाऊंस रेट कमी होतो व आपल्या पेज ची रँकिंग वाढते व यामुळे आपले फॉलोवर्स वाढत जातात व आपल्याला कस्टमर मिळतात.
facebook business page, benifits of facebook business page,instagram business page, benifits of instagram business, insta business pageप्रत्येकाकडे सोशल मीडिया अकाउंट हे असतात कोणाकडे फेसबुकचा असतं कोणाकडे इंस्टाग्राम असतं कोणाकडे ट्विटरचा असतं पण त्या अकाउंटची खासियत त्याची डीप इन्फॉर्मेशन ही डिजिटल मार्केटर किंवा एक्सपर्ट यांच्याकडेच असते उदाहरणार्थ आपल्याकडे जे फेसबुक अकाउंट असतं आपण आपल्या फेसबुक अकाउंट वर जी पोस्ट टाकत असतो किंवा आपले व्यवसायाची माहिती टाकत असतो ती फक्त आपल्याला जेवढे मित्र जॉईन आहे परिवारातील सदस्य जॉईंट आहे त्यांनाच दिसते पण जर आपण फेसबुक बिजनेस पेज बनविले तर ते त्यावरील पोस्ट म्हणजे आपण आपले व्यवसायाची माहिती किंवा जाहिरात ही सर्वच लोकांपर्यंत हळूहळू पोहोचते त्यामध्ये आपण हॅशटॅग वापरतो व हॅशटॅगमुळे आपली पोस्ट टारगेटेड लोकांपर्यंत पोहोचते बिजनेस पेजचा खूपच फायदे आहे अजून एक फायदा असा जर आपल्याला फेसबुक वर पेड ऍड रण करायचे असेल तर आपल्याला आपल्या बिजनेसचा बिझनेस पेज हे कंपल्सरी लागतेच .
सोशल मीडिया बिजनेस पेजेस बद्दल थोड़ी माहिती व त्याचे फायदे
फेसबुक बिझनेस पेज
मित्रांनो, फेसबुक बिझनेस पेज हे फेसबुकने दिलेले एक टूल आहे ज्याद्वारे तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या वेबसाइटचे किंवा प्रॉडक्ट चे पेज तयार करू शकता.
त्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही तुमच्या पोस्ट किंवा व्हिडिओची किंवा रीलस इथे जाहिरात करू शकता. (Paid advertisement )
यामुळे सोशल मीडिया प्रेक्षकांना तुमच्या प्रॉडक्टची किंवा सर्विसेसची माहिती मिळते
सोप्या शब्दात, ते तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट मोठ्या आणि जास्त प्रेक्षकांसमोर आणण्यात मदत करते.
व्यवसायाचे बिजनेस पेज तयार झाल्यानंतर त्या पेजवर तुम्ही पोस्ट तयार करू शकता आणि तुमच्या कामाशी संबंधित तुमची दिनचर्या, उपक्रम इत्यादी पोस्ट करू शकता. या पोस्ट्स इमेज किंवा व्हिडिओ देखील असू शकतात, यासह, जर तुम्ही फेसबुक बिजनेस पेजवर लाईव्ह सेशन केले तर ते तुमच्या फेसबुक पेजची ऑर्गेनिक पोहोच फोलोवर्स मोठ्या प्रमाणात वाढवेल, ज्यामुळे तुमचे फेसबुक लाईक्स आणि फॉलोअर्स लवकरच वाढू लागतील.
फेसबुक बिजनेस पेजचा फायदा असाही आहे की तुम्हाला भविष्यात काही करायचे असेल आणि तुमचे वैयक्तिक फेसबुक बिजनेस पेज असेल ज्यावर तुम्हाला भरपूर लाइक्स आणि फॉलोअर्स असतील तर तुम्ही या वैयक्तिक फेसबुक पेजवर त्या कामाचा प्रचार करू शकता.
म्हणजेच तुम्ही या फेसबुक पेजचा फायदा घेऊ शकता. तुमचा व्यवसाय शक्य तितक्या लवकर इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तुम्ही तुमचे उत्पादन तुमच्या वैयक्तिक Facebook पेजवर लोकांसोबत शेअर करू शकता आणि त्यांना ते विकत घेण्यास सांगू शकता किंवा त्यात व्यस्त राहू शकता
फेसबूक बिजनेस पेज वर आपण रोज एक पोस्ट टाकली तर काही महिन्यातच आपले फोलोवर्स वाढ़ू लागतात फक्त आपल्याला कंसिस्टन्सी ठेवयची आहे.
तर आजच आपल्या व्यवसायचे बिजनेस पेज बनवून घ्या
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा
कॉल & whatsaap
महेश नवले
7820917442
फेसबुक बिझनेस पेज किंमत 199 रुपये
सोबत कव्हर पेज डिजाइन फ्री Free
how to create facebook business page, facebook business page, facebook business, facebook business page create,benifits of facebook business pageइंस्टाग्राम बिजनेस पेज
इंस्टाग्राम बिजनेस पेज बद्दल थोडीशी माहिती
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये इंस्टाग्राम चा जगामध्ये तीन नंबर लागतो म्हणजेच जगामध्ये दर महिन्याला तीनशे कोटी पेक्षा जास्त लोक इंस्टाग्राम वापरतात.
आणि भारतामध्ये दर महिन्याला 30 ते 35 कोटी लोक इंस्टाग्राम वापरतात यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती लोक दर महिन्याला इंस्टाग्राम वर ऑनलाईन असतात. (या मधे आपले कस्टमर सुधा असतात )
आपण जे इंस्टाग्राम वापरतो त्यावर समजा आपलं अकाउंट असतं तिथे आपण रोजच्या पोस्ट टाकत असतो त्या फक्त आपल्याला जेवढे मित्र जॉईंट आहे त्यांनाच ती दिसते पण जर आपण इंस्टाग्राम च बिझनेस पेज बनविले आणि त्यावरती आपण पोस्ट टाकल्या आपल्या व्यवसायाशी संबंधित आणि हॅशट्याग वापरले तर ती पोस्ट भरपूर लोकांपर्यंत जाते म्हणजे जे आपल्याला जॉईंट आहे त्यांच्यापर्यंत पण जाते आणि जे इंस्टाग्राम वर किंवा गुगल वर काही सर्च करत असतील त्यांच्यापर्यंत पण आपली पोस्ट जाते
म्हणून जर आपल्याकडे इंस्टाग्राम असेल आणि आपल्या व्यवसायासाठी बिझनेस पेज नसेल तर आपण खूप मोठी अपॉर्च्युनिटी संधी गमावत आहोत
आपल्याला जर फेसबुक बिजनेस पेज किंवा इंस्टाग्राम बिझनेस पेज बनवायचे असेल तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा अधिक माहिती तिथे मिळून जाईल.
कॉल & whatsaap
महेश नवले
7820917442
इंस्टाग्राम बिजनेस पेज किंमत 199 रुपये
how to create instagram business page, instagram business page, instagram business, instagram business page create,benifits of instagram business pageBusiness Page
for Tulsimala shop
Business Page
for T- Shirts Shop
Business Page
for Clothing shop
Business Page
for Restaurant
अधिक माहितीसाठी संपर्क
Email Address navalemahesh23@gmail.com
Mobile Number +91 7820917442
WhatsApp +91 7820917442
Mon. to Sun. 9 am to 7 pm