नमस्कार व्यवसायिक मित्रांनो जय भद्रा डिजीटल मध्ये आपले स्वागत आहे
माझं नाव महेश नवलें आहे. मी एक फ्रीलान्स डिजिटल मार्केटर आणि फेसबुक अॅड्स एक्स्पर्ट आहे. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात मला उत्तम अनुभव असून, मी अनेक व्यवसायांना ऑनलाईन वाढ करण्यात मदत केली आहे.
मी Google कडून मान्यताप्राप्त डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट प्राप्त केले आहे. त्यामुळे आधुनिक मार्केटिंग टूल्स, तंत्रज्ञान आणि ट्रेंड्सचा वापर करून मी व्यवसायांसाठी प्रभावी डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज तयार करतो.
माझ्या सेवांमध्ये प्रामुख्याने –
Facebook & Instagram Ads
सोशल मीडिया मॅनेजमेंट
Google Ads
ब्रँड प्रमोशन आणि लीड जनरेशन
वेबसाईट ट्रॅफिक आणि सेल्स वाढवणे
मी नेहमीच प्रत्येक क्लायंटच्या गरजेनुसार कस्टमाईज्ड डिजिटल मार्केटिंग प्लॅन तयार करतो, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय स्थानिक तसेच ग्लोबल पातळीवर वाढू शकतो.
👉 माझं ध्येय – लहान ते मोठ्या व्यवसायांना ऑनलाईन यश मिळवून देणे आणि डिजिटल जगात त्यांची वेगळी ओळख निर्माण करणे हेच आहे .
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा धन्यवाद
Contact Us At
Email Address navalemahesh23@gmail.com
Mobile Number
+91 8007858352
+91 7820917442
WhatsApp +91 7820917442
महेश नवले
Founder of
जय भद्रा डिजीटल
GooGle Certified Digital Marketer & Graphics Designer