आम्ही आपल्या व्यवसायाला ऑनलाइन नेण्यास मदत करतो
तर व्यावसायिक मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की आता सर्वच बिझनेस व्यवसाय छोटे असो किंवा मोठे असो हे ऑनलाइन होत चाललेले आहे
जाहिरातींच्या माध्यमातून ऑनलाईन जाणे किंवा वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन जाणे किंवा ऑरगॅनिक पद्धतीने म्हणजेच फेसबुक इंस्टाग्राम किंवा गुगल वर कंटेंट तयार करून ऑनलाइन जाणे हे आता काळाची गरज झालेली आहे. कारण आपण जसं फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरतो तसेच आपले कस्टमर सुद्धा हे भरपूर वेळ सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्राम फेसबुक युट्युब आणि गुगल याच्यावर घालवत असतात तर का नाही आपण या संधीचा फायदा घेतला पाहिजे. तर मित्रांनो आम्ही आपल्या व्यवसायासाठी फेसबुक ॲड्स इंस्टाग्राम ॲड्स गूगल ॲड्स ची सर्विस देतो , या ॲड्स च्या माध्यमातून आपल्याला खूप सोप्या पद्धतीने जास्तीत जास्त आणि टारगेटेड कस्टमर पर्यंत पोहोचता येते.
फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड्स (डिजिटल मार्केटिंग ) बद्दलची अधिक माहिती वाचा खलील पेज वर.
तर व्यावसायिक मित्रांनो आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग तिथे केली पाहिजे जिथे आपला कस्टमर आपला वेळ जास्तीत जास्त देतो म्हणजेच सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम आणि गुगल वर.
याबद्दलची अधिक माहिती वाचा खलील पेज वर .
डिजिटल मार्केटिंग हा मार्केटिंग चा एक असा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये सर्व डिजिटल वस्तूंचा वापर करून जसे, इंटरनेट, सोशिअल मीडिया म्हणजेच फेसबुक इंस्टाग्राम , मोबाईल एप्स इत्यादींचा वापर करून आपले प्रोडक्ट किंवा सेवा यांचा प्रचार आणि प्रसार डिजिटल माध्यमांवर केला जातो. म्हणजेच फेसबुक इन्स्टाग्राम आणि गूगल वर केला जातो.
काही सर्वेक्षणात असं आढळून आले आहे कि जेंव्हा एखाद्या ग्राहकाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तेंव्हा ४८% ग्राहक Google वर जाऊन त्या वस्तूचा तपास करतात,
30 कोटी लोक महिन्याला फेसबुक (FACEBOOK) वापरतात
20 ते 25 कोटी महिन्याला इंस्टाग्राम (INSTAGRAM) वापरतात
खाली दिलेल्या गूगल ट्रेंड्स च्या आलेखावरून (GRAPH) आपल्या लक्षात येईल कि फेसबुक ॲड्स इंस्टाग्राम ॲड्स गूगल ॲड्स (डिजिटल मार्केटिंग) विषयी माहिती घेणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढतच आहे.
डिजिटल मार्केटींगचा मुख्य फायदा असा आहे की आपल्या टार्गेटेड कस्टमरपर्यंत कमी खर्चात आणि कमी वेळात पोहचता येते. ग्राहकांचा आपल्या ब्रँड वरचा वाढता विश्वास आणि ऑनलाइन विक्री मध्ये वाढ हे ही डिजिटल मार्केटिंगचे फायदे आहेत. डिजिटल मार्केटिंगचे अजून बरेच फायदे आहेत, या सगळ्यांची माहिती खाली दिली आहे.
कोणत्याही व्यवसायामध्ये, प्रॉडक्ट किंवा सेवेच्या मार्केटिंग आणि जाहिरातींचा लागणारा खर्च हा व्यावसायिकांना सोसावा लागणारा सर्वात मोठा आर्थिक भार आहे. मोठ्या व्यवसायांना त्यांच्या मार्केटिंग आणि जाहिरातींसाठी लाखो रुपये मोजायला फारशी अडचण नसली तरी, लहान व्यवसायांसाठी ही न परवडणारी गोष्ट असू शकते. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मार्केटींग करणे हे पारंपारिक मार्केटींग पद्धतीस अधिक परवडणारा पर्याय प्रदान करते. आणि तितकाच प्रभावीपणे पण कमी खर्चात.
डिजिटल मार्केटिंग हा कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग आहे.
डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप कमी खर्चात आपण आपल्या टार्गेटेड कस्टमरपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकतो. त्यामुळे या पद्धतीमध्ये आपण केलेल्या गुंतवणुकीवर पारंपरिक मार्केटिंगपेक्षा आपल्याला चांगला परतावा मिळतो.
वेब अनॅलिटीक्स आणि इतर ऑनलाईन मेट्रिक साधनांचा उपयोग करून आपण आपल्या डिजिटल मार्केटिंगची पूर्ण माहिती घेऊ शकतो. या साधनांचा वापर करून, आपले ग्राहक आपली वेबसाइट कशी, कधी वापरतात किंवा आपल्या जाहिरातीस कसा प्रतिसाद देतात या सर्व गोष्टींबद्दल तपशीलवार माहिती आपण मिळवू शकतो.
पारंपारिक मार्केटिंग पद्धतीमध्ये ठराविक लोकांना लक्ष्य करणे कठीण असते. पण डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण आपले मार्केटिंगचे अभियान जास्तीजास्त प्रभावी होण्यासाठी आपण योग्य लोकांपर्यंत पोहचू शकतो. आपले अभियान अश्या लोकांपर्यंत पोहचू शकतो ज्यांना आपल्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे, जे आपल्या कडून काहीतरी नवीन बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तयार असतील.
जर तुमचा ग्राहक डेटाबेस तुमच्या वेबसाईटशी लिंक असेल तर जेव्हा जेव्हा कोणी तुमच्या वेब साइटला किंवा जाहिरात पेजला भेट देईल तेव्हा तुम्ही त्यांना लक्षणीय ऑफर देऊन त्यांचे अभिवादन करू शकता. या पद्धतीमध्ये आपण आपल्या ग्राहकांची आवड निवड तपासून आपण आपल्या प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार आपण त्यांच्यांशी संवाद साधून त्यांच्याशी व्यवहार करू शकतो. पारंपरिक मार्केटिंग पद्धतीमध्ये आपल्याला हा ऑपशन मिळत नाही.
डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण रिअल टाइम मध्ये आपल्या जाहिरातीमध्ये हवे असलेले योग्य बदल करू शकतो. रिअल टाइम मध्ये म्हणजे जर आपली जाहिरातीची कॅम्पेन चालू असताना जर आपल्याला असे वाटले कि हि कॅम्पेन तेवढी प्रभावी नाही, तर आपण आपल्या जाहिरातीच्या कॅम्पेन मध्ये कधीही बदल करू शकतो. हि गोष्ट पारंपरिक मार्केटिंग मध्ये श्यक्य नाही.
आजच्या या जगामध्ये डिजिटल माध्यमांचा वापर वाढत आहे ज्यामुळे आपल्याला जर आपला व्यवसाय वाढवायचा असेल, किंबहुना या स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर आपल्याला डिजिटल मार्केटिंगचा आधार घ्यावाच लागेल. आपण जर व्यावसायिक असाल (आपला व्यवसाय कुठलाही असो छोटा असो, मध्यम असो, किंवा मोठा असो) तर डिजिटल मार्केटिंगचा योग्य तो प्रकार निवडून डिजिटल मार्केटिंग सुरु करा.
digital marketing in nashik, digital marketing in nasik, best digital marketing in nashik, digital marketing, social media marketing, facebook marketing, best digital marketing, digital marketer, freelance digital marketer, digital marketing agency, instagram marketing, digital marketing for small business, digital marketing for clothing, digital marketing for furniture shop, marketing, digital, facebook ads, instaads, googleads,
आमच्या सर्व्हिसेस
आमच्या सेवांमध्ये प्रामुख्याने –
Facebook & Instagram Ads
सोशल मीडिया मॅनेजमेंट
Google Ads
ब्रँड प्रमोशन आणि लीड जनरेशन
वेबसाईट ट्रॅफिक आणि सेल्स वाढवणे
Our Expertise
Our Achievements
Contact Us +91 7820917442
Thank you for Visiting Us